
Kondhwa : कात्रज-हडपसर मार्गावर बसथांबे असून खोळंबा आणि नसून घोटाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक विद्यार्थी आणि महिला प्रवाशांच्या उन्हामुळे हाल होत असून बसशेडची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जिथे बसशेड आहेत त्याचा प्रवाशांना फायदा होताना दिसत नाही. मात्र, त्यावरील जाहिराती मात्र ठळकपणे दिसत आहेत. ऊन, वारा, पावसात ताटकळत बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी प्रशासन डोळेझाक करत असल्याचे यातून दिसून येते.
या मार्गावर अनेक ठिकाणी बसथांबेही नाहीत. यामुळे प्रवाशांना रणरणत्या ऊन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी स्टीलचे बसथांबे पाहायला मिळतात. मात्र त्याचा कसलाही उपयोग प्रवाशांना होताना दिसत नाही.
|
|
बसण्यासाठी अवघी सहा इंच रुंदीची लांबलचक पट्टी, चार गोलकार पाईपांवर उभा असलेला बसथांबा ना उन्हापासून, ना वाऱ्यापासून प्रवाशांना सुरक्षित ठेवू शकत नाही. बस थांबा आहे का, तर आहे. पण विचार केला तर त्याचा कसलाही उपयोग नाही.
कोंढवा मुख्य बसथांबा सोडला तर अनेक ठिकाणी दुरवस्था झालेले बसथांबे दिसून येतात. दुरुस्तीच्या नावाखाली काढलेले बसथांबे परत बसविलेच नाहीत, अशी परिस्थिती असल्याचेही प्रवाशी सांगतात. सध्या पारा ४० अंशाच्या घरात आहे. असाय्य उखाड्यामुळे अनेक नागरिक घर सोडत नाहीत. पण हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला बाहेर जावेच लागते.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने नवीन बसथांबे करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, जुने ज्या ठिकाणी बसथांबे असतील ते दुरुस्त करुन घेण्यात येतील.
- निरंजन तुळपुळे, पीएमपीएल मुख्य स्थापत्य अभियंता
पीएमपीची बससेवा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. पण ती आता रामभरोसे, झाल्याचे दिसून येते. ती कधी रस्त्यात बंद पडेल सांगता येत नाही. अनेक ठिकाणी बसथांबे नाहीत. जिथे आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. सकाळी दहा वाजताही किती उनाचा पारा चढलेला असतो ते आपण बघतो. अशा वेळी उनापासून वाचण्यासाठी चांगल्या बसथांब्यांची गरज आहे.
- गीता पाथरकर, प्रवाशी
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




