नागपूर: महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र सध्या अत्यंत बिकट आणि संकटाच्या काळातून जात आहे. पावसाच्या लहरीपणामुळे व अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला असून, पिके करपल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता आगामी रब्बी हंगामाचे भवितव्य पूर्णपणे प्रशासकीय धोरणे आणि पाण्याच्या आरक्षणावर अवलंबून असल्याने बळीराजा प्रचंड चिंतेत सापडला आहे. धरणांमध्ये व जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असूनही सिंचनासाठी पाणी देण्याबाबतच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
सध्याच्या भीषण परिस्थितीचे विश्लेषण करताना कृषी तज्ज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की, बहुतांश नद्या व नाल्यांचे पाणी पिण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी थेट वापरले जात नाही. हे पाणी शेतकरी सहजपणे आपल्या पिकांच्या सिंचनासाठी (ओलित करण्यासाठी) वापरू शकतात. मात्र, या पाण्याचा वापर रोखण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे मोटरपंप जप्त करण्याचे कडक आदेश दिले जात आहेत. धरण आणि जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही, त्यातील पाणी शेतीसाठी देण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खरीप हा हंगाम निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून म्हणजेच बिनभरवशाचा मानला जातो, तर रब्बी हा हंगाम शेतकऱ्यांना हमखास उत्पादन व उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा टप्पा असतो. विशेष म्हणजे, रब्बी हंगामाच्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांचा पुढील खरीप हंगाम आणि संपूर्ण वर्षाचा आर्थिक सार्थपणा अवलंबून असतो. मात्र, प्रशासनाच्या जाचक पाणी आरक्षणाच्या धोरणामुळे रब्बी हंगामात पिके कशी जगवायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व संभाव्य धोक्यांचा आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने पाणी आरक्षणाच्या या धोरणावर तात्काळ पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांनी व अभ्यासकांनी केली आहे. नवीन धोरण किंवा निर्णय प्रक्रिया राबवताना त्यात कृषिशास्त्रज्ञ, या क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी व कृषी अभ्यासकांना सामावून घेऊन साधकबाधक चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
महाराष्ट्र
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- कोल्हापुर: केएसए फुटबॉल लीगचा महासंग्राम १ डिसेंबरपासून सुरू होणार; वेळापत्रक जाहीर, कधी अन् कोणत्या संघात रंगणार सामने?
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



