
Kalyan : ठाकरे गटाची पडझड सुरूच आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे. आता अरविंद मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अरविंद मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे कल्याणमध्ये ३८ वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. शाखाप्रमुख ,विभागप्रमुख , शहरप्रमुख ,नगरसेवक ,सभागृह नेता आता उपजिल्हाप्रमुख म्हणून अरविंद मोरे कार्यरत होते. अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.
एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अशी अरविंद मोरे यांची ओळख होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला समर्थन केलं होतं. आता मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
'ठाकरे गटात स्थानिक पातळीवर एकाधिकारशाही सुरू आहे. मानसन्मान मिळत नसल्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्यची प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद मोरे यांच्या सोडचिठ्ठीमुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. अरविंद मोरे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने कल्याणमधील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटात नेत्यांची पडझड सुरूच आहे. कल्याणमध्ये अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे सायंकाळी शिवसेनेनेत प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अरविंद मोरे हे प्रवेश करणार आहे.
शहर
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
महाराष्ट्र
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
गुन्हा
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.























Subscribe to my channel




