IPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काहीImage Credit source: WPL/BCCI
आयपीएल 2026 हे स्पर्धेच 19वं पर्व आहे. या स्पर्धेसाठी संघांची बांधणी मिनी लिलावात झाली आहे. त्यामुळे आता फक्त वेळापत्रक आलं की स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी दोन फ्रेंचायझींचे मालक बदलण्याची शक्यता वाढली आहे. खरं असं होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. डियाजियोने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकण्याची योजना आखत आहे. त्यामुळे, आयपीएल सुरू होण्यापूर्वी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स संघांचे मालक बदलण्याची दाट शक्यता आहे.कॅप्री ग्लोबलने राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी खरेदी करण्यास रस दाखवला आहे. आयपीएलमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या फ्रँचायझीमधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी कॅप्री ग्लोबलची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे, कॅप्री ग्लोबल राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकत घेण्याची शक्यता वाढली आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदासाठी लढत देत आहे. पण कॅप्री ग्लोबलने ही फ्रेंचायझी विकत घेतल्यास मालकी हक्क यूपी वॉरियर्सच्या मालकाकडे जाईल. कॅप्री ग्लोबल राजस्थान रॉयल्सचं नाव बदलणार की नाही हे मात्र सांगता येत नाही. राजस्थान रॉयल्स संघाऐवजी यूपी वॉरियर्स संघ मैदानात दिसेल अशी चर्चा फक्त सोशल मीडियावर सुरू आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला रिलीज केलं आहे. तर रवींद्र जडेजाला ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलं आहे. असं असताना कर्णधाराचा पेचही आहे. कॅप्री ग्लोबलचा आधीच वुमन्स प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स नावाचा संघ आहे. आतापर्यंत चार पर्वात युपी वॉरियर्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. जेतेपदाची झोळी रितीच आहे.
CAPRI GLOBAL TO IPL…!!! 💥
Capri Global a frontrunner to buy Rajasthan Royals, currently they are the Owners of UP Warriorz in WPL. [Venkat Ananth] pic.twitter.com/c7XZPdmr5m
— Johns. (@CricCrazyJohns) February 9, 2026
दुसरीकडे, मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे मालक अवराम ग्लेझर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी खरेदी करण्याची तयारी केली आहे. इतकंच काय या फ्रेंचायझीमध्ये अदानी ग्रुप आणि अदार पूनावाला यांच्यासह काही व्यावसायिकांनी रस दाखवला आहे. त्यामुळे येत्या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता या महिनाभरात काही घडामोडी घडतात त्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान

























Subscribe to my channel


