
IPL 2024 Playoffs Chances : आयपीएल 2024 चा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे झुकला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघाने प्लेऑपमधील स्थान निश्चित केलेय. तर मुंबई,पंजाब आणि गुजरात यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली आणि लखनौ (LSG)या दोन संघाला प्लेऑफची संधी आहे, पण समीकरण खूपच खडतर आहे. त्यामुळे दोन जागांसाठी तीन संघामध्ये चुरस आहे. चेन्नई, हैदराबाद (SRH) आणि आरसीबी (RCB)यांच्यातील दोन संघ अंतिम चार मध्ये स्थान मिळवतीलल. पण प्लेऑफसाठी चार संघ कोणते पात्र ठरणार? याबाबत चाहत्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहे. यामध्ये दिग्गजांचाही समावेश आहे. अनेक दिग्गजांनी आरसीबी प्लेऑफमध्ये जाणार नाही, असा अंदाज वर्तवलाय. यामध्ये भारतीय आणि विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. पाहूयात कोणत्या दिग्गजांनी कुणाला प्लेऑफसाठी निवडले ?
इरफान पठाणचे टॉप 4 संघ :
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करतो. त्यानं प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाची निवड केली. त्याने आपल्या टॉप 4 संघामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांना निवडले आहे. इरफान पठाणच्या मते, चेन्नई सुपर किंग्सला दबावातील सामने जिंकण्याची सवय आहे. आयपीएलचा इतिहास पाहाता चेन्नई नक्कीच आघाडीच्या चार संघामध्ये असेल.
|
|
अंबाती रायडूचे टॉप 4 संघ :
चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायडु यानेही यंदाच्या हंगामातील आपल्या चार संघाची निवड केली आहे. त्याने कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नईला निवडलेय. अंबाती रायडूच्या मते, चेन्नईचा संघ टॉप 2 मध्ये दाखल होईल.
मोहम्मद कैफच्या टॉप 4 संघात कोण :
कोलकाता आणि राजस्थान या संघाने याआधीच प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. त्याशिवाय कैफ याने सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सला स्थान दिलेय. कैफ याच्या मते, मोठ्या सामन्यात चेन्नईला दबावात चांगली कामगिरी करता येते. त्यामुळे चेन्नईचा संघ 18 मे रोजी आरसीबीचा पराभव करेल.
मथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनीही RCB ला नजरअंदाज केले. दिग्गज ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मॅथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनी आपल्या टॉप चार संघामध्यो कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या संघांना स्थान दिलेय. हेडन याच्या मते चेन्नईचा संघ दाबावात आरसीबीचा पराभव करण्यात यशस्वी होईल.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




