
Hingoli Earthquake : हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आलेलं आहे.
हिंगोलीतल्या औंढा, हिंगोली, वसमत हा भाग भूकंपाने हादरला. तसेच जिल्ह्यातील इतरही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून सकाळी 7 वाजून 14 मिनिटाला हा धक्का जाणवला. 4.2 Richter scale भूकपाची नोंद झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात दाखवत आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेकजण या धक्क्यामुळे घराबाहेर पडले होते.
|
|
परभणीतही भूकंपाचा सौम्य धक्का
परभणीत भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचं केंद्र हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून या भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील अनेक भागात जाणवले. त्यामुळे नागरिक भीतीने घरबाहेर पडले. धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास धक्के बसल्याचा नागरिकांचा दावा आहे.
दुसरीकडे जालन्यातल्या काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यात काही गावांमध्ये सकाळी ७.१५ ते ७.१८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितलं.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




