
Pune : आजपासून हायवेवरील प्रवास महाग झाला असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल दरात सुमारे तीन टक्क्यांची वाढ लागू केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात आली असून, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यांवर ही वाढ लागू झाली आहे.
दरवाढीसोबतच राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली पूर्णपणे कॅशलेस करण्यात आली आहे. त्यामुळे आता टोलनाक्यांवर रोखीने पैसे स्वीकारले जाणार नाहीत. वाहनचालकांनी ‘फास्टॅग’ किंवा ‘यूपीआय’द्वारेच टोल भरणे आवश्यक असणार आहे. प्रवासापूर्वी ‘फास्टॅग’ सक्रिय आहे का, याची खात्री करूनच मार्गस्थ होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये दरवर्षी सुमारे तीन टक्के वाढ केली जाते. त्यानुसार यंदाही ही वाढ लागू करण्यात आली असून, टोल व्यवहार अधिक पारदर्शक आणि जलद व्हावेत, यासाठी कॅशलेस प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील नवीन दर (रुपयांत)
१. आनेवाडी टोलनाका
- कार/जीप/व्हॅन: एकेरी ८५ | परतीचा १३०
- हलकी व्यावसायिक वाहने: १४० | २१०
- बस/ट्रक: २९५ | ४४५
- जड वाहन: ४६५ | ६९५
- मोठी अवजड वाहने: ५६५ | ८४५
२. इंदापूर टोलनाका
- कार/जीप/व्हॅन: ७५ | ११०
- हलकी व्यावसायिक वाहने: १२० | १८०
- बस/ट्रक: २५० | ३७५
- जड वाहन: २७५ | ४१०
- मोठी अवजड वाहने: ४७५ | ६१५
३. खेड शिवापूर टोलनाका
- कार/जीप/व्हॅन: १२५ | १९०
- हलकी व्यावसायिक वाहने: २०५ | ३०५
- बस/ट्रक: ४२५ | ६४०
- जड वाहन: ६६५ | १०००
- मोठी अवजड वाहने: ८१० | १२२०
४. चाळकवाडी टोलनाका
- कार/जीप/व्हॅन: १३५ | २००
- हलकी व्यावसायिक वाहने: २१५ | ३२५
- बस/ट्रक: ४५० | ६७५
- जड वाहन: ४९५ | ७४०
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



