
Fire News : नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील मेनरोड वरील पारख क्लॉथ या कपड्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शार्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे भंडारा शहरात गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने एक घर जळून खाक झाले आहे.
येवला येथे पारख क्लॉथला आग लागल्यानंतर त्याच दुकानात झोपलेल्या तीन कर्मचा-यांनी आरडा-ओरडा सुरु केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेत मदत कार्य सुरु केले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु कपड्यामुळे आग भडकली. मनमाड, कोपरगाव येथून फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या. सुमारे तीन तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत लाखो रुपयाच नुकसान झाले आहे.
|
Weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता |
सिल्लीमध्ये सिलेंडरच्या स्फाेटात घर जळून खाक
भंडारा शहरा लगत असलेल्या सिल्ली येथे सिलेंडरचा स्फाेट झाल्याने संपुर्ण घर जळून खाक झाले. लक्ष्मी फंदे या सकाळी स्वयंपाक करीत हाेत्या. गॅसवर भाजी ठेऊन दूसरीकडे काम करत असताना अचानक गॅसने पेट घेतला व सिलेंडरने आग पकडली.
त्यामुळे सिलेंडरचा स्फाेट झाला. सुदैवाने लक्ष्मी या घराबाहेर हाेत्या. त्यामुळे ते बचावल्या. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहर
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- मुंबईसह एमएमआरमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
- मुंबई: मध्य रेल्वेत केवळ ५३ टक्के लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त!
- बार्शीत मन हेलावणारी घटना! १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; जन्मदाती मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल"
महाराष्ट्र
- जळगाव: पोहण्याचा मोह जीवावर बेतला, कुटुंबियांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- मुंबईसह एमएमआरमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
- बीड: अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले, चार जण गंभीर जखमी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- बार्शीत मन हेलावणारी घटना! १० महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून; जन्मदाती मृतदेह खांद्यावर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल"
- जळगाव: समोर आला 'सायबर क्राईम हॉटस्पॉट'; १ कोटी ३० लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
- कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! लिव्ह-इनमधील प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत लपवला; पुरावे मिटवण्यासाठी २४ तास सुरू ठेवला नळ"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
- उत्तर प्रदेश: बिजनौरमध्ये राजस्थानच्या नवदंम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; सामूहिक बलात्काराचा कुटुंबाचा गंभीर आरोप
- नवी दिल्ली: ग्राहकांच्या बिलात बेकायदेशीरपणे 'सर्विस चार्ज' जोडणे पडले महागात; चायोस, बार्बेक्यू नेशनसह ४१ रेस्टॉरंट्सवर सीसीपीएचा कडक बडगा!
- दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन हिंसक: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके पोलिसांकडून ताब्यात, मोठा तणाव"


























Subscribe to my channel



