फेंगशुई शास्त्राला चिनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. फेंगशुई शास्त्राचा उगम जरी चीनमध्ये झाला असला तरी देखील संपूर्ण जगामध्ये आज फेंगशुई शास्त्र प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र काम करतं, त्याच प्रमाणे फेंगशुई शास्त्र देखील काम करतं. आपण घराची सजावट करण्यासाठी ज्या वस्तू वापतो, त्यातील काही वस्तूंचा हा आपल्यावर सकारात्मक परिणाम होत असतो, तर काही वस्तू या आपल्यासाठी अशुभ असतात, त्याचा घरावर नकारात्मक परिणाम होतो, असं फेंगशुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आपण अनेकदा खूप कष्ट करतो, परंतु आपल्याला वारंवार अपयश येतं.हातात पैसा टिकत नाही, तर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी फेंगशुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
फेंगशुईनुसार अशा काही गोष्टी असतात ज्या घरात ठेवणं हे अतिशय शुभ असतं, ज्यामध्ये लाफिंग बुद्धा, तिन पायाच्या बेडूकाची मूर्ती, क्रिस्टल प्लांट, क्रिस्टल कासव आणि कासव असलेली अंगठी. यामध्ये कासव असलेली अंगठी परिधान करणं हे खूपच शुभ मानलं गेलं आहे, अशी अंगठी तुमच्या अपयशाला यशामध्ये बदलू शकते असा दावा फेंगशुईमध्ये करण्यात आला आहे, त्याच अंगठीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
फेंगशुई शास्त्रानुसार तुम्ही जी कासवाची अंगठी तुमच्या बोटामध्ये घालणार आहात, ती केवळ चांदीच्या धातूपासूनच बनलेली असावी, तर आणि तरच ती तुम्हाला शुभ फळ देते, तुमचं अपयश यशामध्ये परावर्तीत होतं. ही कसवाची अंगठी नेहमी डाव्या हातात घालावी ही अंगठी चुकूनही उजव्या हातात घालू नये. ही अंगठी नेहमी डाव्या हाताच्या तर्जनी या बोटामध्येच घालावी, ही अंगठी बोटामध्ये घालताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की अंगठीवरील कासवाचं तोंड हे नेहमी बाहेरच्या दिशेनं असावं, या अंगठीमुळे तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून संरक्षण होतं. एवढंच नाही तर तुमचं अपयश यशामध्ये परार्तीत होतं. घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते, आणि पैशांची कधीही कमी जाणवत नाही, असे या अंगंठीचे अनेक फायदे आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




