
Dinesh Karthik Retirement : इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु पराभव केला. त्यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. राजस्थानच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळत निवृत्तीची मोठी घोषणा केली. विराट कोहलीसहित अनेक खेळाडूंनी त्याला भावुक होत निरोप दिला.
दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या कारकिर्दीत ६ संघाचं प्रतिनिधित्व केलं. मुंबई इंडियन्ससोबत खेळताना एक पुरस्कार जिंकण्याचाही विक्रम केला. कोलकाता नाइट रायडर्स संघाचंही दोन वर्ष नेतृत्व केलं. त्याने एकदा संघाला प्लेऑफमध्ये देखील पोहोचवलं.
|
Virat Kohli: कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? विराटसाठी दिग्गज खेळाडूची ‘बॅटिंग’ |
दिनेश कार्तिकचं आयपीएल करिअरला सुरुवात दिल्ली डेयरडेविल्स संघासोबत सुरुवात केली. दिनेशने आरसीबीसाठी शेवटचा सामना खेळला.गेल्या काही दिवसांपासून दिनेश कार्तिकच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेटप्रेमीमध्ये सुरु होती. त्यानंतर जियो सिनेमाने एक्सवर पोस्ट शेअर करत दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगनेही अधिकृत एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मात्र, याबाबत दिनेश कार्तिककडून कोणतंही विधान आलेलं नाही.
दरम्यान, दिनेश कार्तिक २००८ पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळताना दिसला आहे. दिनेश कार्तिकने १७ हंगामामध्ये फक्त दोन सामन्यात दिसला नव्हता. कार्तिकने आयपीएल कारकिर्दीत एकूण २५७ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या बरोबरीने कार्तिकने सामने खेळले आहेत. तर धोनीने २६४ आयपीएल सामने खेळले आहेत. दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा १० वा खेळाडू आहे.
शहर
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
महाराष्ट्र
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




