Dhule Crime News : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटख्यासह 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime News : जिल्हा पोलीस प्रशासनाने थर्टी फर्स्टला  कारवाईचा बडगा उगारला. यात गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटखा असा सुमारे एकूण 12 लाख 54 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे पोलिसांकडून एकाच दिवशी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत.

धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल 328 कायदेशीर कारवाया केल्या असून यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 91 केसेस, मोटार वाहन कायद्यान्वये 117 केसेस दाखल झाल्या आहेत. या सोबतच शिरपूर शहर पोलिसांनी दोन गावठी पिस्टल पाच जिवंत काडतुस असा सुमारे 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Manoj Jarange Patil : 'केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी..' जरांगे पाटलांचे प्रभू श्रीरामाला साकडे

तळीरामांवर पोलिसांची कारवाई

दारूबंदी कायद्यान्वये तब्बल 99 केसेस पोलिसांनी दाखल केले असून यात एक लाख 61 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये 19 केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा गुटखा, आणि आठ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा सुमारे दहा लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  एकाच दिवसात पोलिसांनी तब्बल 328 कायदेशीर कारवाया करून बारा लाख 54 हजार 235 रुपये किमतीची दंड रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एलसीबीने याआधीही जप्त केला गुटखा

मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक असा मुद्देमाल काही दिवसांपूर्वीच जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले.

ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.कारवाईत ७७ हजार ७९२ रुपये किमतीच्या ८ गोण्या, १३ हजार ७२८ रुपयाच्या ८ गोण्या, २१ हजार ७८० रुपयाच्या ५ गोण्या, ९४ हजाराच्या १० गोण्या, ट्रक, असा एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Dhule Crime News : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटख्यासह 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त”

  1. Worrld sexSex is all i expectWatch test online sex videosBare ass spanking videoaBreast
    buds showingAisha blowjob adultFree mom porn site xnxx Petr cech nudeFucking my high off boss smokingFresh
    pussy ass lick squirtYoung adult fiction classicsBondage forum cahtFree game hot online sexHoneymoon amature
    sex30 something female nude photosCountry girls sex clipsFirst anal scenes
    xnxxopen.com Tentacle hentai movesGreen box bottom grocery bagsA guy fucking a girlYour homemade porn uploadsErotic art
    ontario photo black white nude carolynGiant hooters huge pussy large clitNeed passport
    for us virgin islandsXxx powerful black man ass xnxx Good fucking movieWomens lingerie retailer onlineLes honeys
    2 xxxFist baptist church matthewsNudist colony aubrey txSexual water playFree gay
    sex clipHousewives dont cumGallery of every type of vaginaCognitivist impact on adult educationBreast cancer cancer lungPerfect body hand job tube videosVintage inspired carriage
    travel bagsChesapeake escortsKing size dick

    Take a look at my blog post – homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *