
Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर मोदींच्या उपस्थितीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएम मोदींचे तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 'मोदींच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू', असे आश्वासन पुणेकरांना दिले.
या कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'आज आपल्या सर्वांसाठी गौरवाचा दिवस आहे. पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आपण सुरू होत आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्पाची सुरुवात मोदींनी केली होती. दुसऱ्या टप्प्याचीही सुरुवात पंतप्रधान मोदी करत आहेत हे महत्त्वाचे आहे. मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी, एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होतो. पण तिघांचे रोल वेगळे होते. पण आता मात्र महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत.'
तसंच, 'मोदींच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू. पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न आहे ते प्रदूषण मुक्त ट्रान्सफर पुण्यात होतेय ते करून दाखवत आहोत. १२ हजार घरांपैकी काहीचं अनावरण आणि भूमिपूजन आज होत आहे. पुण्याला लवकरच एक रिंग रोड आणि विमानतळ देणार आहोत.', अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
|
|
तर,अजित पवार यांनी सांगितले की, 'पुण्याच्या, महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान मोदी यांनी साथ दिली. देशाच्या विकासाचे ते नेतृत्व करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे. कारण ही सगळी कामे करत असताना अनेक अडचणी येत असतात. पण तुम्ही सहनशीलता दाखवलीत. पुणेकरांनी या कामामध्ये राजकारण न आणता साथ दिली.' यावेळी अजित पवारांनी पुणेकरांच्या सहनशीलतेचे कौतुक केले आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel




