
Dasara Melava : दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाचं? याचा निर्णय येत्या १० ऑक्टोबरपर्यंत महापालिका प्रशासन घेणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच महापालिका निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळावा तोंडावर आला असताना मुंबई महापालिकेसमोर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याकरता परवानगी कुणाला द्यायची हा पेच निर्माण झाला आहे.
|
|
ठाकरे आणि शिंदे गट या दोघांकडूनही दसरा मेळावा करता शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठीचे अर्ज पालिकेकडे यापूर्वीच दाखल झाले आहेत. तयारीकरता वेळ कमी असल्यानं लवकरात लवकर महापालिकेनं निर्णय घ्यावा ही मागणी ठाकरे गटाने केली आहे.
महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध भूमिकेत आहे. मात्र यावेळी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाला आहे. तर आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावरच होणार, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
त्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांचा शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं असा आग्रह आहे. मागच्या वर्षी शिंदे गटाने बीकेसी येथे आपली दसरा मेळाव्याची सभा घेतली होती. मात्र विविध विकासकामं सुरु असल्याने यावर्षी बीकेसी येथे मोठ्या सभेचं आयोजन करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
शहर
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- गोवा: बोरीच्या साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा वाद विकोपाला; ग्रामस्थांवर पोलिसांची मोठी कारवाई, काहीजण ताब्यात!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



