क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरु झाल्यापासून साखळी फेरीत दररोज 3 सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. यजमान टीम इंडियाने आतापर्यंत या सामन्यात सलग 2 सामने जिंकले आहेत. तर आता टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी हा सामना होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 13 फेब्रुवारीपासून वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात मात्र महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेचा थरार 13 ते 22 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. बँकॉककडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेत एकूण 15 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. या एका ट्रॉफीसाठी एकूण 8 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत इतर 3 प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम फेरीचा थरार रंगेल आणि विजेता निश्चित होईल.
पहिल्याच दिवशीच डबल हेडर
स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 2 सामन्यांचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात स्पर्धेतील सलामीच्या सामन्याचा थरार रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया ए टीम यूएई विरुद्ध भिडणार आहे. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.
इंडिया ए समोर कुणाचं आव्हान?
इंडिया ए टीम मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. हा सामनाही टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईकर राधा यादव ही या स्पर्धेत इंडिया ए संघाचं नेतृत्व करणार आहे.
कोणता संघ कोणत्या गटात
ए ग्रुप : इंडिया ए, पाकिस्तान ए, नेपाळ (मुख्य संघ) आणि यूएई (मुख्य संघ)
बी ग्रुप : श्रीलंका ए, बांगलादेश ए, मलेशिया ए आणि थायलंड ए.
इंडिया ए पहिल्या सामन्यासाठी सज्ज
Game on, Girls in Blue 🇮🇳💙
Watch them kick off their DP World Women’s Asia Cup Rising Stars 2026 journey tomorrow from 12:30 PM, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #GirlsRising pic.twitter.com/9dN6VjfrSm
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) February 12, 2026
इंडिया ए-यूएई सामना कुठे पाहायला मिळणार?
दरम्यान इंडिया ए विरुद्ध यूएई यांच्यातील सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवायला मिळेल.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




