Congress News : पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव नरेंद जिचकार यांचे सहा वर्षांसाठी काॅंग्रेसचे प्रथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिस्त पालन समितीने जिचकार यांच्यावर कारवाई केली आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर येथील महाकाळकर सभागृहात काँग्रेसने आयाेजिलेल्या विभागीय बैठकीत नरेंद्र जिचकार आणि शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांच्यात जोरदार राडा झाला होता. या बैठकीत माईक हिसकावल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता.
|
Dhangar Aarakshan : धनगर आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन; परभणीमधील खळबळजनक घटना |
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विजय वडेट्टीवार, सुनील केदार यासह अनेक नेते उपस्थित हाेते. ज्येष्ठ नेत्यांच्या समाेर आमदार ठाकरे आणि जिचकार यांच्यात वाद झाला होता.
या राड्यानंतर शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना तक्रार करून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. जिचकार यांना कारणे दाखवा नोटीसही पक्षाकडून बजावण्यात आली होती.
या संदर्भात त्यांनी 23 ऑक्टोबरला 2023 ला दिलेले उत्तर हे समाधानकारक नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल काँग्रेस प्राथमिक सदस्य पदावरून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे असे पक्षातून सांगण्यात आले.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel