
Chhatrapati Sambhajinagar Crime : मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून कुटुंबियांनी एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला विहीरीत फेकून दिलं. पोहता येत नसल्याने या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात घडली मंगळवारी (ता. 8 ऑगस्ट) घडली.
नारायण रतन पवार, असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिशोर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील 8 जणांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नारायण पवार हा तरुण कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील बामणवाडी गावातील रहिवाशी आहे. रतनचे आपल्या मुलीसोबत प्रेमसंबध आहे, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना होता.
या संशयातून मंगळवारी दोन कुटुंबियांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, गावातील प्रतिष्ठित मंडळींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
|
|
मात्र, दोन्ही गटातील लोकांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी रतन याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रतन गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत आरोपींनी विहिरीत फेकून दिलं. पोहता येत नसल्याने रतनचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
पोलिसांनी नारायणचा मृतदेह विहिरीबाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील 8 जणांनी अटक देखील केली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याने कन्नड तालुका हादरवून गेला आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




