
Beed Crime : गुन्हेगारीच्या घटनेमुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एका युवकावर समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करण्यात आलेल्या तरूणाला पाया पडायला लावल्याचं दृश्य आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जलालपूर परिसरात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ७ आरोपींना अटक केली आहे. तर, उर्वरित तीन ते चार आरोपींचा शोध सुरू आहे.
शिवराज दिवटे असे मारहाण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. १६ मे रोजी तरूणाचे अपहरण करून त्याला एका निर्जनस्थळी नेण्यात आले. त्यानंतर तरूणावर ८-९ जणांनी मिळून लाठ्या, काठ्या, बेल्टने अमानुष मारहाण केली. अमानुष मारहाण करत असताना काहींनी व्हिडिओ शूट केला आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच हे प्रकरण समोर आलं.
|
Pune Traffic : बाणेर-मोहननगर परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा, महापालिकेचे दुर्लक्ष |
यासंदर्भात आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात निर्दयी टोळीने व्हिडिओ शूट करत त्याला सर्व आरोपींच्या पाया पडायला लावल्याचे दृश्य आहे. एक एक करून आरोपी पाया पडायला लावत असून, लाथा देखील घालत आहेत. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत बीड पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरूवात केली आहे. बीड पोलीस अधिक्षकांनी गुन्हा दाखल केला असून, सात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर, उर्वरित तीन ते चार जणांचा शोध सुरू आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कायदा - सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, स्थानिक प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




