
Badlapur : राज्यभरात महापालिका निवडणुकांच्या धुराळा सुरु आहे. राज्यातील 29 मोठ्या शहारांमध्ये महापालिकांची धामधूम सुरु आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात आहेत. पण मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ठाण्यातील एक अनपेक्षित घटना समोर येत आहे. ठाण्यातील बदलापूर शहरात एक दुखद आणि दुर्देवी घटना समोर येत आहे. बदलापूरमध्ये एका कंपनीत मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटामुळे परिसरात अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या घटनास्थळी पोलीस, पालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन अग्निशामक दलाचे जवान घटानस्थळी दाखल झाले आहेत. परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठे स्फोट झाले आहेत. बदलापूर शहरात आज रात्री नऊच्या सुमारास जनजीवन सुरळीत सुरु होतं. सकाळी ऑफिसला गेलेले नागरिक घरी परतले होते. तर अनेक जण रात्रीची शिफ्ट करण्यासाठी कामावर जात होते. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यवस्त होतं. कुणी आपापल्या घरी आपापल्या कामात बिझी होतं. काही जण घरात टीव्ही पाहत होते. काही जण घरात जेवण करत होते. अनेक जण विश्रांती घेत होते. कुणी झोपलं होतं. रात्रीची वेळ असल्याने शहर आता शांततेकडे झुकत होतं. पण असं असताना अचानक मोठे स्फोट झाले. या स्फोटाने संपूर्ण शहर हादरलं आहे.
|
|
खरवई एमआयडीसी परिसरात पॅसिफिक केमिकल कंपनी आहे. याच कंपनीत आज मोठं संकट ओढावलं आहे. कंपनीत शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या शॉर्ट सर्किटनंतर कंपनीत मोठमोठे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने जमीन मोठ्या प्रमाणात हादरली. परिसरातील नागरीक भयभीत होऊन नेमकं काय झालं? हे पाहण्यासाठी बाहेर आले. विशेष म्हणजे स्फोटांची मालिका ही सुरुच होती. यावेळी तब्बल 8 ते 10 मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे.
पॅसिफिक कंपनीतील स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली. आगीचे धग इतके मोठे आहेत की, आजूबाजूच्या कंपन्यांनाही मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिसरात धुराचे मोठे लोट हवेत मिसळताना दिसत आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित परिसर पूर्णपणे खाली केला आहे. या घटनेत जीवितहानी झालीय का? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





https://shorturl.fm/45Ibq