
Ambernath : अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना धडक दिली. टालकाने चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीये. या मद्यधुंद ट्रेलर चालकाला पोलिस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडलं. या अपघातामध्ये ५० वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.
|
|
ट्रेलर चालकाने वाटेत समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचे देखील मोठं नुकसान झालं आहे. तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केली. शिवाजीनगर पोलिस आणि रिक्षाचालक पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला.
पोलिसांना पाहून थांबण्याऐवजी ट्रेलर चालकाने अतिवेगामुळे ट्रेलर चालवला. शेवटी हा ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले आहेत. तर किमान ५० वाहनांचे या अपघातामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.
शहर
- महाराष्ट्र: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! आरोपी न्यायालयीन कोठडीत; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
महाराष्ट्र
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- महाराष्ट्र: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! आरोपी न्यायालयीन कोठडीत; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!



























Subscribe to my channel


