
Akola Zilha Parishad : जनसुविधेअंतर्गत विविध कामाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नियाेजन विभागानं पालकमंत्र्यांनाही पाठवला आहे. मात्र १३ काेटी ४९ लाखांच्या कामांचे नियाेजन आठ महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा नियाेजन अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदाेलन केले.
अकोला जिल्हा परिषदने २३ जून २०२३ च्या सभेत १३ काेटी ४९ लाखाच्या कामांचा ठराव मंजूर केला. यात माेठ्या ग्रामपंचायतअंतर्गत २६ लाखांची दाेन कामे, छाेट्या ग्रामपंचायतीअंतर्गत ८ काेटी ४५ लाखांची ९८ कामे आणि तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत ४ काेटी ७८ लाखांच्या ५७ कामांचा समावेश आहे. मात्र यंदाच्या कामांना आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम दाेन महिने राहिले असतानाही व लाेकसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर हाेण्याची शक्यता असल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर म्हणाले.
|
Dhule News : १०० हुन अधिक फटाके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजरखाली; धुळे पोलिसांची कारवाई |
जनसुविधांअंतर्गत स्मशानभूमी, दफनभूमी, त्यासाठी भूसंपादन, विद्युतीकरण, जमीन सपाटीकरण, स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता करणे, ग्रामपंचायत भवन, आवार भिंत, गावातीलअंतर्गत रस्ते, भूमीगत गटार बांधणे, घनकचरा व्यवस्था करणे आदी कामे करता येतात. दरम्यान कामांना मंजुरी मिळत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेते गाेपाल दातकर, सदस्य गजानन भटकर, गणेश बोबडे, गायत्री कांबे, वर्षा वजीरे, विशाल गावंडे, संदीप सरदार यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, अभय खुमकर, गजानन बोराळे आदी सहभागी झाले. त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी जी. के. शास्त्री यांना निधींबाबत विचारणा केली. पालकमंत्र्यांकडे यादी पाठवण्याची माहिती शास्त्री यांनी दिली. मात्र आंदोलकांचे समाधान झाले नाही.
शहर
- नाशिक: मालेगावची वाहतूक कोंडी फुटणार! पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेचे १५ 'वाहतूक वॉर्डन' रस्त्यावर तैनात
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊस दराचा तिढा सुटणार का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य रॅली; राजू शेट्टींचा इशारा
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!





























Subscribe to my channel




