
Ajit Pawar Press Conference : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आणि घडामोडींवरून अनेक अंदाज बांधल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार पक्षप्रमुख शरद पवार यांच्याविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. या प्रकरणी द इंडियन एक्प्रेसमध्ये वृत्त देखील होते.या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) दुपारीअजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम होतंय. माझ्यासंदर्भात ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत पवारांनी ‘राजकीय भूकंपा’च्या चर्चेला पूर्णविराम दिला.
आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी विधानभावनात आमदारांची बैठक बोलावली, अशी चर्चा देखील रंगली होती. यावर अजित पवार म्हणाले, सर्व आमदार विविध कामांसाठी आले होते. माझे काम देखी होते. कामासाठी सर्व आमदार भेटले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.
महाविकास आघाडीच्या सभेत मी बोललो नाही तर बातम्या होतात. मात्र बाळासाहेब थोरात बोलले नाही तर बातम्या होत नाहीत. माझ्यावर एवढ प्रेम उतू चाललं का. तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवार म्हणाले.
४० आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत का?
अजित पवार म्हणाले, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. माझ्याबाबत सुरू असलेल्या वावड्यांमध्ये तथ्य नाही. मी कोणत्या आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबतच आहोत. ४० आमदारांच्या कोणत्याही पत्रावर सह्या घेतलेल्या नाहीत, असं त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पवारांनी माध्यमांवर आगपाखड केली. आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत. पक्षाच्या बाहेरची लोकं विधान करतात. राष्ट्रवादीतील कोणीही माझ्याविरोधात नाही, असं पवारांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीत राहणार हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?
माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या घराबाहेर कॅमेरे लावतात. तुम्ही अंदाज व्यक्त करताय. या गोष्टी थांबवल्या पाहिजे. माध्यमांनी सभ्यता पाळली पाहिजे. मी राष्ट्रवादीतच राहणार हे काय आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


