पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परदेशी नागरिकांच्या अवैध व अनधिकृत वास्तव्य विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान, व्हिसा आणि रहिवासी परवानगीची (Residential Permit) मुदत संपली असतानाही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका २६ वर्षीय अफगाण विद्यार्थ्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. डन्यार हुसेन (Danyar Hussain) असे या कारवाईत अडकलेल्या अफगाण विद्यार्थ्याचे नाव असून तो पुण्यात एम.बी.ए. (MBA) चे शिक्षण घेत होता.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा विद्यार्थी शिवाजीनगर येथील एका कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल झाला होता आणि तो बावधान परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहत होता. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय (FRO) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATB) संयुक्तपणे ही धडक कारवाई केली.
पोलिसांनी केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये असे निष्पन्न झाले की, या विद्यार्थ्याचा अफगाण पासपोर्ट जरी वैध असला आणि त्याचा विद्यार्थी व्हिसा असला, तरी त्याच्याकडील अधिकृत रहिवासी परवानगीची (Residential Permit) मुदत संपली होती. मुदत संपल्यानंतरही त्याने विहित मुदतीत कागदपत्रे वाढवून घेतली नव्हती किंवा कोणतीही अधिकृत वाढीव परवानगी मिळवली नव्हती. त्यामुळे इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करून तो भारतात विनापरवाना अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरqणानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याला त्याच्या देशात परत पाठवण्यासाठी (Deportation) कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, परदेशी नागरिकांना आपल्या फ्लॅट किंवा खोलीत भाड्याने जागा देताना २४ तासांच्या आत ‘सी-फॉर्म’ (C-Form) द्वारे पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालमत्ता धारकांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




