Accident News क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि ट्रकमध्ये धडक, ४ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Accident News :  अमरावतीमध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण जखमी झाले आहेत. अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर रोडवर हा भीषण अपघात झाला आहे.

 
अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *