पुणे - शहरात गेल्या सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकाची तीव्रता आता कमी होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
शहरात सोमवारी (ता. ७) कोरोनाचे पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्याच वेळी या पाचही कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर सलग सहा दिवस कोरोनाच्या एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तसेच, व्हेंटिलेटवर नव्याने कोणत्याही रुग्णाला ठेवावे लागले नाही. तसेच, ऑक्सिजनवर ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. या सर्व निरीक्षणावरून पुण्यात कोरोनाच्या साथीच्या उद्रेकाची तीव्रता कमी होत असल्याचे दिसते.
शहरात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी आहे. ही संख्या आता दोन आकड्यापर्यंत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पन्नासपेक्षाही कमी झाली आहे.
पुण्यात सद्यःस्थितीत ६०८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यापैकी एकही रुग्ण व्हेंटिलेटर नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये १३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातील कोरोनाबाधीतांची संख्या ३.६१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणे म्हणजे शहर कोरोनामुक्त दिशेने प्रवास सुरू आहे. शाळा, जलतरण तलाव, चित्रपट गृहे, व्यायामशाळा यावरील निर्बंधही आता उठवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे दिसते, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
पुण्यात कोरोनाचा एकही रुग्ण उपचारांसाठी व्हेंटिलेटवर नाही, याचा अर्थ कोरोनाचा प्रवास त्याच्या शेवटाच्या दिशेने सुरू झाला आहे. हे एक चांगले लक्षण दिसत आहे. सध्या जे रुग्ण आढळत आहेत, त्यापैकी बहुतांश रुग्णांना चाचणी केल्याने ते पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातील बऱ्याच रुग्णांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत.
शहरातील कोरोना उद्रेक
- तपासलेले नमुने - ४ कोटी ५१ लाख आठ हजार ३८२
- कोरोनाचे निदान झालेले रुग्ण - सहा लाख ६१ हजार ५४१
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण - सहा लाख ५१ हजार ५८५
- मृत्यू झालेले रुग्ण - ६०८
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




