975 मिलियन व्ह्यूज, 8 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडतं गाणं, आजही प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये सर्वात प्रथम

भगवान शिवांवरील गाढ श्रद्धा व्यक्त करणारं हे गाणं ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन आणि गायन प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी यांनी केलं आहे तर भावपूर्ण शब्दरचना अमिताभ भट्टाचार्य यांनी केली आहे. बर्फाच्छादित डोंगररांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि केदारनाथच्या पवित्र परिसरात चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यामुळे त्याला वेगळीच आध्यात्मिक उंची मिळाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *