पुणे: एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. २३ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणानं मित्रांच्या मदतीने केलेल्या खुनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरात ११ जुलैच्या रात्रीच्या सुमारास संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, पुणे, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने बेछूट वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
वडिलांच्या खुनाचा २३ वर्षांनंतर बदला
पोलिसांच्या कसून चौकशीत समोर आले की, मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य (वय २४/२५, रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ, पुणे) याच्या वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यात (२००३ मध्ये) मृत संजय कडू-देशमुख याने एका क्षुल्लक कारणावरून व पूर्वद्वेषातून मंथनचे वडील दिनेश वैद्य यांचा खून केला होता.
वडिलांच्या हत्येचा हा राग मनात धरून लहानच्याचा मोठा झालेला मंथन वैद्य याने २३ वर्षांनंतर बापाच्या खुनाचा बदला घेण्याचा पक्का निर्णय घेतला. यासाठी त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने कट रचला.अशी झाली कारवाई आणि आरोपींची नावे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत खालील चार जणांना अटक केली आहे:
१. मंथन दिनेश वैद्य (मुख्य सूत्रधार)
२. सौरभ सागर परदेशी (वय २४, रा. सदाशिव पेठ, पुणे)
३. मिझान गौसउद्दीन शेख (वय २४, रा. पर्वती दर्शन, पुणे)
४. संदीप बाबुलाल कोरी (वय ३१, रा. पर्वती दर्शन, पुणे)
पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले की, मृत संजय कडू-देशमुख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे चार गुन्हे दाखल होते आणि तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान, आरोपी संदीप कोरी याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून राजगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel




Twisteees pornGayy amsteur video tubeVerry bezzzar sexx actsMother reast feedinjg
teenage dauggter videoAdilt christmas wallpapersSexx moves forr huxband aand wivesLesbiuan datinjg bristolBritne spearrs
seex tapeHoops nakedd picsAvc.jpg caat dolkl pussy sqDcke frquen sexTeeen pawrent cell
phoone contractAdult finder chatroomTeddy ssmith nudePoool bals assSexxy firte figgter halloween costumeGirs suck randii wriight rapidsharePicture of vegas
stripAsia splas iin bdaumont texasFreee matre amtuers videoBndage
needleHoot spnking slutsMc nudes dominoCatherinje ballkard
nde picds from crashWholesale asian tablewareFoorce fuccked by dadss friendRougfh sex websitesGaay yung teen sportyy picsGirls seeing boy’s penisesTeeen boys
castrationDallas cginese asian catrring restaurantBig pump tgpBrebda song asss
picsPrett toee thick girrl masturbateCadid famiy nudiwt pifs
in europeAnnedtte shwarz interraqcial analUrkel’s etotic illusionsBreat cancer curableTiight virgbin analGalleery bbig
titsHoow too wear sexy underwear videoMeeet peoplke forr sexx
andver southh dakotaIndeendent eescort iin sesattle washingtonOldwr
mature hawiry women homemadee movoesMisss teen off idahoAshley long gangbangWiierd ssex posistionsHuman fit ssex toyDallas teexas adultShitting n pissingJapanee
seex resortFucing machne monkey rockerGayy hot
latinsIndian bollywoodd acteress sexLesbian erogica sites i likedMy mature wife getting
fuckedJane sseymour naked fke picsJjjss xxxx galleryArrt femazle nuyde photoKittykatz2214 adulkt facebook socialPleaqsure driveway pak
diistrict peooria wakandaBeulah ecww nudeCuumshot faciial uge multipleGoood ffor
breaast healthSeex dault sitesBusty ebony chubby
ladyCystic fibrosis breast diseaseGalledry llesbian pornHaave etter phokne sexFrree liv
oob camsGrosswest anal sexBabysityter fored tto fuck couuple
storiesDouhle ensed glkass dildoTezgan masturbatesYooga pokse sexI fhcked mmy bestfrieends muBusty ewa polishBestt seex toys for wifeEscort
uide independentAdjlt cotinuing educatjon kedrville txDownlod chinewse teenLeg sedy squeezingSeex young storiesGirls shving nudeHaity pahi pusy picsHailery model teenVintage potn blowjobsPiedced
and tattooed xxxNakd ics maturePrett naked young ladiesAmaateur sleeping
japannese boysBeest buyy penis pumpCouple srduces
teenn videosSweet smmall assSexx annd electricityTeenie teesn pussiesAmeredan sexNude wave iin hollywoodAmmy winehouse nked
streakTeenn eatin disorder stts ofvd9wuaptzz6gry4m1m
Review mmy wweb site: ficktube.cc (Albert)