
मुंबई : मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. पण सुदैवाने तरुण मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकला आणि जीव वाचला. मंत्रालयात याआधीही अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही संरक्षक जाळी बसवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत तो अडकला आणि जीव वाचला.
हे पण वाचा-
शहर
- केजमधील आंदोलन मागे; विलास घुले हत्या प्रकरणाच्या पुरवणी जबाबात खासदाराच्या मुलाचे नाव, आता SIT करणार तपास
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- सिंधुदुर्ग हादरला! भूकंप सदृश धक्क्यांनी घरांच्या भिंतींना तडे; कणकवली परिसरात भीतीचे वातावरण
महाराष्ट्र
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- सिंधुदुर्ग हादरला! भूकंप सदृश धक्क्यांनी घरांच्या भिंतींना तडे; कणकवली परिसरात भीतीचे वातावरण
- कल्याण हादरले! ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- बेलापूर भागात पावसाचा हाहाकार! वादळी पावसाने केळीसह पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
- लोहगड हत्याकांडाचे धक्कादायक सत्य: लग्नास विरोध म्हणून प्रियकरासह मिळून केली प्रियकराची हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

⛈️ मुंबई आणि उपनगरांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. #MumbaiRain #lovemumbai
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी #punenews #news
जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश पावसाचा हाहाकार!पुण्याच्या जुन्नर परिसरात आज पावसाने रौद्र रूप धारण केले आहे
देश विदेश
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!


























Subscribe to my channel


