मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंगा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर बसून होते.
नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. आता रवी राणा यांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे राणांनी सांगितले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना रवी राणा म्हणाले की मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे याला आता लोकचं उत्तर देतील. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे.
मला आणि नवनीत राणांना विरोध करणं हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं घरात डांबून ठेवण्यात आले. आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र होते. पश्चिम बंगालसारखी महाराष्ट्रात परिस्थिती होत आहे. श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील, मुख्यमंत्र्यांना प्रचंड अहंकार, तो त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे हे घडतंय असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. शिवसैनिकांनी आमच्या घरासमोर आले त्यांनी दगडफेक केली यामागे सर्व मुख्यमंत्र्यांचे आदेश होते असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी मला आता परवानगी द्यावी मी मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसाचे पठन करेल असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. राणा दाम्पत्यांच्या मुंबईतील घराबाहेर आणि अमरावती घराबाहेर प्रचंड शिवसैनिकांचा गराडा आहे त्यामुळे राणा दाम्पत्य दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

