World Most Expensive Saree: मुंबई या मायानगरीचं आकर्षन अनेकांना आहे. मुंबईत आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मुंबई घर घेणं फार कठीण आहे. मुंबईतील घरांचे आजचे दर पाहिले तर, एका फ्लॅटची किंमत अंदाजे 60 – 70 लाख रुपये आहे. अशात मुंबईत अशी एक साडी तयार करण्यात आली आहे, ज्या साडीची किंमत तब्बल 39 कोटी रुपये आहे. या किंमतीत मुंबईत सहज 40 आलिशान फ्लॅट्स येतील… तर त्या साडीमध्ये असं काय खास आहे आणि ती साडी कोणी तयार केली याबद्दल जाणून घेऊ. सध्या चर्चेत असलेली मुंबईतील सर्वात महागडी साडी प्रसिद्ध डिझायर रोहित पिसाळ यांनी तयार केली आहे. सांगायचं झालं तर रोहित पिसाळ यांची ओळख गोल्डमॅन म्हणून देखील आहे. सध्या साडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना साडी आवडलेली आहे.
कोणाला समर्पित करण्यात आली आहे साडी?
मिळालेल्या माहितीनुसार, डिझायनर रोहित पिसाळ यांनी ही साडी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीला समर्पित केली. त्यांच्या मते, ही अनोखी साडी तयार करण्यासाठी सुमारे तीन महिने लागले आहेत. या अनोख्या कापडावर सोन्याचा मुलामा लावण्यासाठी विशेष तंत्रे आणि रसायने वापरली गेली.
साडीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे?
या साडीमध्ये रमाबाई आंबेडकर यांचं चित्र कोरण्यात आलं आहे. चित्राच्या भोवती सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे, रमाबाई आंबेडकर यांच्या कपाळावर जी टिकली दिसत आहे, त 100 ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साडीत 33 कोटींचं हिरे जडले आहेत. यामध्ये रुद्र, प्रजापती, वासू आणि आदित्य यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे हिरे आहेत.
दुबईत होणार साडीचा लिलाव (Dubai Auction Plan)
मीडियारिपोर्टनुसार, या 39 कोटी रुपयांच्या साडीचा लिलाव दुबईत होणार आहे. लिलावात मिळाणाऱ्या रकमेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येणार आहे. नवीन रुग्णालय, शाळा उभारण्यासाठी रकमेचा वापर करण्यात येणार आहे… ही बातमी महत्त्वाची आहे कारण ती भारतीय पोशाख, लक्झरी फॅशन इंडिया, हिऱ्याच्या साड्या आणि सोन्याच्या साडीतील कारागिरीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी देते. ही साडी केवळ महागडी नाही तर भावनिक समर्पणाचे आणि कलाकृतीच्या एका अनोख्या नमुनाचे प्रतीक आहे.
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




