पुणे : बिटकॉईन प्रकरणामध्ये तत्कालीन पोलिस उपायुक्तांची सखोल चौकशी झाल्यानंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. संबंधित प्रकरणामध्ये सुरुवातीला तपास अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या या पोलिस अधिकाऱ्यांची आत्तापर्यंत दोनदा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, बिटकॉईन प्रकरणाच्या गुन्ह्याची संपुर्ण माहिती सक्तवसुली संचालनालयाने दोन दिवसांपुर्वी घेतली आहे.
बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल, असे आमिष दाखवून नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी 2018 मध्ये दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधीत गुन्ह्यामध्ये पोलिसांनी भारद्वाज बंधुंसह 17 जणांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी सायबरतज्ज्ञ म्हणून पुढे आलेल्या ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशनचा पंकज घोडे व के.पी.एम.जीचा रविंद्र पाटील यांनीच पोलिसांची फसवणूक केल्याचे प्रकर पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी बिटकॉईन फसणुक प्रकरणातील आरोपींकडून जप्त केलेला महत्वपुर्ण डेटा विश्वासाने पाटील व घोडे यांना दिला होता.पाटीलने त्याच्या ई-वॉलेटमध्ये 60 पेक्षा जास्त बिटकॉईन वर्ग केले, तर घोडे याने अधिकाऱ्यांची दिशाभुल केली. दोघांनीही त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन बिटकॉईन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. दरम्यान, त्यांनी आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले. हेच बनावट स्क्रीनशॉटच्या खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. दरम्यान, मागील महिन्यात तत्कालीन पोलिस उपायुक्तांची आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली होती.
त्यानंतर बिटकॉईन फसवणुकीच्या प्रारंभीच्या तपास अधिकाऱ्यांनी घोडे व पाटील यांच्यासमवेत काम केले होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, संबंधित गुन्ह्यात मनीलॉंड्रींग झाल्याचा पुणे पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पुणे पोलिस तपास करीत आहेत. त्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याची प्रक्रियादेखील सुरु केली आहे. त्यातच दोन दिवसांपुर्वी "ईडी'ने बिटकॉईनच्या गुन्ह्यांची संपुर्ण माहिती पोलिसांकडून घेतली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

