पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात बारावीच्या परीक्षेचे केंद्रच गायब झाल्याचे दिसून आले आहे. तुम्ही म्हणालं, हे काय आहे. तर बोर्डाचे परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयात परीक्षा केंद्र असताना, महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
टिळक रस्त्यातील एका इमारतीमध्ये राव ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आहे. याठिकाणी बारावीचे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर टिळक रस्त्यावरील महाविद्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्ष परीक्षा तेथे होत नसल्याचे दिसून आले. खरंतर बोर्डाच्या परवानगीशिवाय दहावी-बारावीच्या परीक्षेचे केंद्र परस्पर बदलता येत नाही. असे असतानाही महाविद्यालयाने हे केंद्र परस्पर बदलले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्यासाठी पर्यवेक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
‘बोर्डाकडे नोंद असलेल्या परीक्षा केंद्रावर गेल्यावर विद्यार्थी तेथे परीक्षा देत नसल्याचे दिसून आले. परस्पर परीक्षा केंद्र बदल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संस्था चालकांवर गुन्हा दाखल करावा. गेल्या दोन वर्षापासून महाविद्यालय दिलेल्या पत्त्यावर नसताना प्रवेश होतातच कसे? शिक्षण विभागातील अधिकारी याला खतपाणी घालत आहेत,’’
- प्रशांत कनोजिया, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
‘‘राव महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलले आहे. त्यासाठी बोर्डाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्याबाबत कोणतेही पत्र आम्हाला दिलेले नाही. याबाबत चौकशी सुरू असून पेपरच्या दिवशी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर भेट देऊन पुढील चौकशी केली जाणार आहे. ‘स्पॉट व्हेरीफिकेशन’ होणे गरजेचे आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ देणार नाही. परंतु परीक्षा केंद्र परस्पर बदलल्याबाबत पालक आणि मुलांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही’’
- अनुराधा ओक, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग
‘‘राव कॉलेजबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. बारावीच्या पेपरदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित नोंद असलेल्या परीक्षा केंद्राला भेट दिली. त्यावेळी तेथे परीक्षा होत नसल्याचे दिसून आले. या शाळेने बोर्डाची परवानगी न घेता परस्पर परीक्षा केंद्र बदलले असल्यामुळे त्याची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर होईल. या अहवालावरून बोर्ड महाविद्यालयावर कारवाई करेल,’’
- औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालकहे पण वाचा-
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



