मुंढवा: महापालिकेने नदीतील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी ठेकेदार नेमलेला आहे. मात्र, ती नदीतून काढून न टाकता, पात्रातच पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे ती पुन्हा नदी पात्राच्या पुढील भागात ढकलून दिले जात आहे. त्यामुळे जलपर्णी केशवनगर येथील जॅकवेल प्रकल्प जवळच्या बंधाऱ्यात अडकून अर्धा किलोमीटरपर्यंत साठली आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणारे नागरिक किटक, मच्छर, डासांनी हैराण झाले आहेत. येथील जलपर्णी पालिकेने पुर्णपणे नदीपात्राबाहेर काढून नष्ट करावी अशी मागणी अनिल भांडवलकर यांनी केली आहे.
ताडीवाला रोड, बंडगार्डन, कल्याणी पुल, मुंढवा पुल, केशवनगर अश्या ठिकाणाहून गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेकडून जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. ती जलपर्णी ठेकेदाराकडून बाहेर काढली जाते की नाही, याकडे महापालिकेचा एकही विभाग लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगार व जेसीबीवर होणारा खर्च, जनतेच्या कररूपाने भरलेला पैशातून केला जातो. तो अक्षरशः वाया जात आहे. यामध्ये संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप भांडवलकर यांनी केला आहे.
शहरातील हजारो लिटर मैलामिश्रीत पाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जात आहे. मैलामिश्रित पाणी जलपर्णी वाढीस पोषक असल्यामुळे, अगोदरच नदीत असलेली जलपर्णी अधिकच वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत नदीपात्रात प्रचंड जलपर्णी वाढल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे त्या-त्या भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे आरोग्य खात्याच्या निदर्शनास आले. तरीही, जलपर्णी नदीपात्राबाहेर काढून नष्ठ करण्यासाठी आरोग्य खात्याने कोणतीही पावले उचलली नाहीत.याबाबत मुंढवा-हडपसर क्षेत्रिय कार्यालयाचे
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र

गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe to my channel