राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुरुवातीला ही भेट मुंबईतील पार्किंग आणि रस्त्यांसंदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राजकीय नव्हती असे म्हटले जात होते. मात्र, संजय राऊत यांनी या भेटीवरून शिंदेंना “महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे शत्रू” संबोधत निशाणा साधला. यावर उदय सामंत यांनी पलटवार करत शिंदे राजकीय ऋणानुबंध जपतात असे म्हटले.
या भेटीचे पडसाद आता ठाकरे बंधूंच्या संबंधात उमटल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेला मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे टाळले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणांचा फायदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला होऊन ६५ नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे मनसेला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तिघांना स्वीकृत नगरसेवक पदी नेमण्यात येणार आहे. मनसेने शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्याचे आणि राज ठाकरेंच्या शिंदे भेटीचे हे परिणाम असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शहर
- वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार स्वस्त; सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या दरात केली मोठी कपात
- मुंबई: प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांत विवाहितेचा मृत्यू; पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
- खवा नगरी'त एफडीएची धडक कारवाई; भूममध्ये ११२५ किलो संशयास्पद दूध पावडर जप्त, भेसळविरोधी मोहिमेत खळबळ
- ठाण्यात देहव्यापाराचा मोठा पर्दाफाश; २० महिलांना ओढण्याचा होता कट, ९ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई!
महाराष्ट्र

गुन्हा
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
- नागपूर: वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; नऊ दिवसांच्या तपासानंतर नराधम अटकेत!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!

Subscribe to my channel