
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने एकला चलोचा नारा दिला असून चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठीना विनंती करणार असून चिंचवड विधानसभा लढवण्यावर आम्ही ठाम असल्याचे विधान शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केले आहे. काँग्रेसच्या या भुमिकेमुळे भाजपाच्या बिनविरोध पोटनिवडणुकीच्या धोरणाला खीळ बसली आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. चिंचवड विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे.
भाजपाचे सर्व नेते चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकेतच भाजपाच्या बैठकीतनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे विधान केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती करणार आहोत असे म्हटले होते. परंतु, काँग्रेस मात्र पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आजपासून चिंचवड विधानसभेतील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यास काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सुरुवात केली आहे.
चिंचवड विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. पक्षश्रेष्ठीची मुंबईत बैठक होणार असून तिथं माझी भूमिका मांडणार आहे. असे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी सर्व पक्षीय नेते तयारी करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, आप आणि ठाकरे गट यांनी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी देण्याची शक्यता देखील स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. अस असताना आता काँग्रेस ने मात्र ऐकला चलो ची भूमिका घेतल्याने आघाडीत बिघाडी होऊ शकते.
शहर
- नागपूर जीएमसीमध्ये खळबळ: प्राचार्यांविरुद्धच्या सर्व तक्रारींची होणार उच्चस्तरीय चौकशी; प्रशासनाने दिले आदेश.
- नशिबाशी 'दोन हात'! दोन्ही हात नसतानाही पन्हाळ्याच्या माऊली आडकूर यांनी गाठलं यशाचं शिखर; बनल्या मुंबई महापालिकेत अधिकारी
- लोहगड किल्ल्याचा जागतिक सन्मान: 'सर्पाकार दरवाजे' आणि 'विंचूकाटा' बुरुजामुळे युनेस्कोकडून ऐतिहासिक मान्यता!
- नाशिक हादरले! लसीकरणानंतर काही मिनिटांतच १६ वर्षीय श्रावणी पाटीलचा दुर्दैवी मृत्यू; सिडको परिसरात शोककळा
महाराष्ट्र
- नागपूर जीएमसीमध्ये खळबळ: प्राचार्यांविरुद्धच्या सर्व तक्रारींची होणार उच्चस्तरीय चौकशी; प्रशासनाने दिले आदेश.
- नशिबाशी 'दोन हात'! दोन्ही हात नसतानाही पन्हाळ्याच्या माऊली आडकूर यांनी गाठलं यशाचं शिखर; बनल्या मुंबई महापालिकेत अधिकारी
- लोहगड किल्ल्याचा जागतिक सन्मान: 'सर्पाकार दरवाजे' आणि 'विंचूकाटा' बुरुजामुळे युनेस्कोकडून ऐतिहासिक मान्यता!
- नाशिक हादरले! लसीकरणानंतर काही मिनिटांतच १६ वर्षीय श्रावणी पाटीलचा दुर्दैवी मृत्यू; सिडको परिसरात शोककळा
गुन्हा
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
- पुणे: खराडीत कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पती फरारबातमीचा तपशील
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मारुती फॅन्ससाठी मोठी पर्वणी! कंपनीच्या ४ लोकप्रिय कार लवकरच येणार नवीन 'दमदार' अवतारात; होणार मोठे बदल.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
- भारताला मोठा दिलासा: होर्मुझमधून ३० टँकर्स सुखरूप बाहेर; LPG, LNG आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर.
- सुवर्णकाळ! आंध्र प्रदेशात देशातील पहिली मोठी 'खाजगी' सोन्याची खाण कार्यान्वित; सोन्याच्या उत्पादनात भारताचे मोठे पाऊल
























Subscribe to my channel



