बदलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका वृद्ध व्यक्तीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. काळ्या जादू आणि पिशाच्चाच्या भीतीचा फायदा घेऊन चार भोंदू ज्योतिषांनी या वृद्धाकडून जवळपास ९ लाख ७२ हजार रुपयांची लूट केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव चंद्रकांत चिले (वय अंदाजे ६०+) असून, ते मुंबईतील डोंबिवली किंवा गोवंडी परिसरात राहतात. एका कार्यक्रमासाठी ते बदलापूरला आले असताना, चार भोंदू ज्योतिषांनी त्यांना गाठले आणि आपल्या जाळ्यात ओढले. आरोपींनी चिले यांना सांगितले की, तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडला आहे. तुमच्या घरात नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू होणार आहे. हे थांबवायचे असेल तर कामाख्या देवीची पूजा करावी लागेल आणि घरात सोन्याचे चार खिळे ठोकावे लागतील.
या भीतीच्या आहारी जाऊन चिले यांनी आरोपींच्या सांगण्यावरून तब्बल ९ लाख ७२ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही दिले. काही दिवसांनी त्यांना ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई
गुन्हे पोलीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. या प्रकरणी फसवणूक (IPC 420) आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, अंधविश्वास निर्मूलन व दुष्परिणाम प्रतिबंधक कायदा ( Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and other Inhuman, Evil and Aghori Practices and Black Magic Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यांची नावे अशी ब्रम्हदत्त इंगळे, शिवलिंग इंगळे, भवानी इंगळे आणि एक अन्य आरोपी.
सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून उकळलेली रक्कम आणि दागिने जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे गंभीर उदाहरण आहे. नागरिकांनी अशा भोंदू ज्योतिष किंवा बाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि कोणतीही भीती दाखवली गेल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




