गडाख कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ; धमकीच्या निषेर्धात नेवाश्यात मुकमोर्चा

नगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान गडाख यांच्या कुटुंबियांना धमकी देणा-यांचा निषेध करण्यासाठी तसेच आराेपींचा लवकरात लवकर तपास करावा या मागणीसाठी आज (बुधवार) नेवासा तालुक्यातील नेवासा, कुकाणा, सोनई, घोडेगाव, वडाळा, चांदा या गावातून मुक मोर्चा  काढण्यात आला. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *