सैन्य दल आणि सरकारशी संबंधित ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर आता मोठे संकट येणार आहे. माजी सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार ऑफ डेस्टीनी’या पुस्तकावरुन उठलेले वादळ शमण्याचे नावच घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. आता केंद्र सरकारने बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लेखणी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सरकार आता सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात आचार संहिता जारी करण्याच्या विचार आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माजी सैन्य दल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आगामी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचा संदर्भ संसदेत सांगितल्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले. या पुस्तकाचे प्रकाशन झाले नसल्याचे त्याचा उल्लेख करणे योग्य नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध करताना सांगितले.त्यानंतर सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांना यावर बोलू दिले नाही. आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या संदर्भात माजी सैन्य दल प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पेंगुईन प्रकाशनाच्या वतीने खुलासा केला. त्यांच्या पोस्टमध्ये पेंगुईन प्रकाशनाचे म्हणणे मांडले होते. या पुस्तकाच्या प्री ऑर्डरचा अर्थ पुस्तक प्रकाशित होणे असे नव्हे तर औपचारिक प्रकाशनानंतर हे पुस्तक प्रकाशित मानले जाईल असा खुलासा नरवणे यांनी प्रकाशनाच्या वतीने केला होता.
अधिकाऱ्यांसाठी एक आचारसंहिता
आता सरकारने मोठ्या आणि महत्वाच्या पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांसाठी एक आचारसंहिता आणण्याच्या बेतात आहे. त्यानुसार आता सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाठी निवृत्तीनंतर २० वर्षांची कुलिंग – ऑफ पिरीयड निश्चित केला जाऊ शकतो. हा अवधी पूर्ण होण्याआधी कोणाताही अधिकारी त्याचे पुस्तक वा त्याची स्मरणिका प्रकाशित करु शकत नाही. वृत्तपत्रानुसार आता या संदर्भात लवकरच औपचारिक आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
माजी सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्र ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टीनी’ राजकीय वाद सुरु झाला आहे. या पुस्तकात ऑगस्ट २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत- चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाची घटनेसंदर्भात केलेल्या दाव्यांनी संसदेत मोठा वाद निर्माण झाला होता.
शहर
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
- दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
- पुणे: धरणसाखळीत १७ TMC पाणी, तरीही पाणीकपात का? सजग नागरिक मंचाचा मनपाला थेट सवाल
महाराष्ट्र
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात


























Subscribe to my channel



Start profiting from your traffic—sign up today!