आजच्या या डिजिटल युगात वायफाय कनेक्शन प्रत्येकाच्या घरी आहे. तसेच घरून वर्क फॉम होम करत असल्यास अनेकांची वायफाय ही पहिली गरज बनली आहे. त्यातच आपल्यापैकी अनेकजण हे स्ट्रीमिंग करत असतील गेमिंग करत असतील किंवा ऑनलाइन ऑफिस मीटिंग असेल आणि वाय-फाय कनेक्शन अचानक डिस्कनेक्ट झालं तर आपली सगळी कामं बिघडतात. याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच पण या समस्येमुळे बराचसा वेळही वाया जातो. जर ही समस्या रोजचीच झाली तर तुम्हाला गेमिंग, चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची इच्छा होत नाही तसेच कामातही नीट लक्ष लागत नाही. पण वायफाय वारंवार डिस्कनेक्ट होत असेल तर यामागील कारणे काय असू शकतात? तसेच ही समस्या दूर कशी करू शकतो हे आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
अधिक डिव्हाइस कनेक्ट असल्याने वायफायमध्ये समस्या निर्माण होत असेल
जर तुमचे कनेक्शन वारंवार बंद पडत असेल, तर त्याचे एक कारण तुमच्या वाय-फायशी कनेक्ट असलेले खूप जास्त डिव्हाइस असू शकतात. कनेक्ट केलेले डिव्हाइस कोणताही डेटा वापरत नसले तरीही ते बँडविड्थ वापरतात. त्यापैकी मोठ्या संख्येने तुमचे कनेक्शन बंद होऊ शकते. हे सोडवण्यासाठी अनावश्यक डिव्हाइस डिस्कनेक्ट करा.
राऊटरची जागा
मजबूत वायफाय कनेक्शनसाठी राउटरची जागा महत्त्वाचे आहे. जर तुमचे डिव्हाइस राउटरपासून खूप दूर असेल तर कनेक्शन तुटू शकते. त्याचप्रमाणे, जर राउटर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या मागे ठेवले असेल तर त्याचे कनेक्शन देखील कमकुवत असू शकते. हे टाळण्यासाठी, राउटर अशा ठिकाणी ठेवा जिथे कनेक्शन कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय डिव्हाइसपर्यंत पोहोचू शकेल.
जुना राऊटर
कनेक्टेड डिव्हाइसेस मर्यादित केल्यानंतर आणि राउटरचे स्थान बदलल्यानंतरही कनेक्शन ड्रॉप होत राहिल्यास तुम्हाला तुमचा राउटर बदलावा लागू शकतो. बरेच जुने राउटर नवीन सेवांशी सुसंगत नाहीत. म्हणून, रीसेट केल्यानंतर, ते काही काळ काम करू शकतात, परंतु नंतर समस्या पुन्हा दिसून येतात. जर तुमच्यासोबत असे होत असेल, तर नवीन राउटर घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




