बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे. तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सुरूवातीला सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लग्न करणार असल्याचे कळताच अनेकांनी विरोध केला. सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगताना सोनाक्षी सिन्हा हिने म्हटले होते की, माझ्या आणि जहीरच्या अफेअरबद्दल सर्वात अगोदर माझ्या आईला समजले होते आणि वडिलांना या नात्यासाठी राजी करण्यात माझे तीन वर्ष गेले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट सलमान खान याच्या घरी झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट गेले. पण दोघांनीही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली. सोनाक्षी जहीर इक्बाल याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच शेअर करताना दिसते.
नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल याच्याबद्दल मोठा खुलासा झालाय. हेच नाही तर लग्नाच्या काही दिवसांमध्ये त्यांचे घर दोन हिस्स्यामध्ये विभागले गेले आहे. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचे घर दोन हिस्स्यामध्ये विभागले गेले आहे. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्लाब त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले तब्बल नऊ महिन्याचा कालावधी हे घर तयार करण्यास लागला.
पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागात त्यांचे घर विभागले गेले. पश्चिम बाजू जहीरची असून त्याने न्यू यॉर्क-थीमनुसार इंटीरियर तयार केले. पूर्व बाजू ही सोनाक्षी सिन्हाची असून तिने तिच्या कल्पनेनुसार तिथे सजावट केली. मालदीवची थीम सोनाक्षीने केलीये. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या दोन बेडरूमही आहेत. पण सोनाक्षी सिन्हा तिच्या नाही तर जहीर इक्बालच्या वेस्ट साईड बेडरूममध्ये राहेत.
आपल्या बेडरूममध्ये राहत येत नसल्याचे आपल्याला वाईट वाटत असल्याचेही सोनाक्षी सिन्हा हिने म्हटले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे घर अत्यंत लग्झरी आहे. जवळपास घराची झलक सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी यापूर्वी दाखवली. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थित लग्न केले आणि त्यानंतर धमाकेदार पार्टीचे आयोजन केले.
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel

