मुंबई - मुलुंड पूर्वेकडील `पीएमजीपी` वसाहतीमधील (PMGP Colony) रहिवाशांना विकसकाच्या दिरंगाईमुळे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. म्हाडाने आदेश दिल्यानंतरही नागरिकांना हक्काचे घर मिळत नसल्याने रहिवासी विवंचनेत आहेत. त्यातच विकसकाने रहिवाशांचे अनेक वर्षांपासूनचे तब्बल ४० महिन्यांचे तब्बल १० कोटी रुपये भाडे थकविल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांना कर्ज काढून रहावे लागत आहे. शिवाय रहिवाशांसाठी उभारण्यात आलेले संक्रमण शिबिरही धोकादायक झाले असून, यामधील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत.
मुलुंड पूर्व येथील सर्वे क्र. ३८६ हिस्सा क्र. १३२० ही जागा म्हाडाच्या मालकीची आहे. १९८३ ते १९९० या कालावधीत टप्प्याटप्प्याने या जमिनीवर म्हाडाने ५६ इमारतींचे बांधकाम केले. या इमारतींमध्ये एक हजार ३४५ सदनिका आणि ५४ अनिवासी सदनिका होत्या. मुंबईतील विविध विभागांतील सरकारी योजनांमुळे बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सदर इमारतीतील सदनिकांचे वाटप म्हाडाकडून करण्यात आले आहे.
म्हाडाच्या या इमारती अल्पावधीतच जुन्या, तसेच धोकादायक झाल्याने त्यांच्या पुनर्विकासासाठी विकसक रिचा रिएल्टर्स यांनी सहकारी संस्थेच्या एक हजार ३९९ सभासदांसोबत १९ जून २००७ ला मुख्य करारनामा केला. त्यावेळी कुलमुखत्यार पत्र आणि विशेष कुलमुखत्यारपत्र या कागदपत्रांची नोंदणी विकसक आणि संस्था यामध्ये करण्यात आली. त्यावेळेस चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) २ होते. गृहनिर्माण विभागाने चटई क्षेत्र निर्देशांक वाढविल्याने तो अडीच झाला. यावेळीही विकसकाने सप्टेंबर २००९ मध्ये संस्थेसोबत पुरवणी करारनामा केला. इमारत बांधकामासाठी विकसकाने मुंबई महापालिकेकडून मार्च २०११ मध्ये आयओडी आणि एप्रिल २०११ मध्ये सीसी मिळविली. बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर करारनाम्यानुसार विकसक सर्व सभासदांना तीन वर्षांत घराचा ताबा देणार होता; परंतु विकसकाने आतापर्यंत एक हजार ३९९ सभासदांपैकी केवळ ७४० जणांना घराचा ताबा दिला आहे. त्यामुळे उर्वरित रहिवासी घराच्या प्रतीक्षेत आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




