
मुंबई: मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला रण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये २६/११ सारखा घातक हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट आले आहे.
मुंबईला मोठा समुद्र किनारा लागलेला आहे. याच अरबी समुद्रातून दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांनी भारतात येत २६/११ सारख्या दहशतवादी हल्ला घडवून आणला. याची झळ आजही मुंबईला बसत आहे. त्यात आता ऑगस्टपासून भारतात विविध मोठ्या सणांना सुरुवात होती. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवदेखील सुरू होत आहे. अशात मुंबईवर दहशतवादी हल्लाचं सावट असल्यानं सुरक्षा यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे.
दहशतवादी हल्ल्याचा मॅसेज -
जी मुबारक हो ! मुंबईत हल्ला होणार आहे. 26/11 हल्ल्याची आठवण करुन देणारा हा हल्ला असेल. सध्या मुंबईला उडवण्याची तयारी सुरु आहे. मुंबई उडवून देण्याची यूपी एटीएसची इच्छा आहे. मी पाकिस्तानातून आहे आणि तुमचे काही भारतीयही माझ्यासोबत आहेत ज्यांना मुंबई उडवायची आहे. इनाम अली, तोहीद, नदीम, आसिफ ज्यांना मामा नावानंही ओळखतात, मोहम्मद असिफ, खर्रस कुरेशी, आमीर सिद्दिकी, रिजवान जो मुजफ्फरनगरमधून आहे, शादाब सर ऑफ सरफराज, मोहम्मद रियाज, मोहम्मद यासीर, मोहम्मद शोएब, मोहम्मद फैयान, मोहम्मद अजमल सिद्दिकी ही ती माणसं आहेत जी माझी मदत करतील.
मुंबई उडवण्याची पूर्ण तयारी झाली असून फक्त काही वेळ बाकी आहे, कधीही हल्ला करु शकतो. 26/11 तर तुम्हाला लक्षात असेल. लक्षात नसेल तर पुन्हा बघा चांगलं होईल आणि ही धमकी नसून आम्ही खरंच येणार आहोत. माझं लोकेशन इथे ऍड्रेस होईल मात्र काम मुंबई होणार. आमच्या लोकांचं कोणतही ठिकाण नसतं. लोकेशन तुम्हाला ऑऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. हल्ला 26/11 मुंबईत होणार. उदयपूरसारखाही कांड होऊ शकतो. शीर धडापासून वेगळं करु.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच, रायगडमधील हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली होती. या बोटीमध्ये एके-४७ आढळली होती. बोटीमध्ये एकूण तीन बंदुकांनी भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे तपास सुरक्षा यंत्रणा अगोदरच हाय अलर्टवर आहेत. एकीकडे रायगडच्या समुद्रात संशयास्पद बोट सापडणे, त्यात हत्यारं सापडणे आणि आता मुंबईवर हल्ल्याची धमकी याचं काही कनेक्शन आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




