एकता या शब्दाचा शाब्दिक अर्थ ऐक्य असा होतो. सामाजिक स्वरूपामध्ये विचार केल्यास एकजूट असा लक्षात येतो. दोन पेक्षा अधिकांचा एक विचारांचा गट म्हटल्यास एकी वाटते. निरंतर ज्यांच्यातील ऐक्य अनेक वर्ष अबाधित टिकून राहिल्यास एकोपा म्हटलं जातं. एकता या अर्थाचा विचार करायचा झाल्यास विरुद्धार्थी वचनाकडे जावे लागते. अनेकता, विभाजन, दुरावा, फूट, विसंवाद, विविधता, असे अनेक शब्द सुचतात. या सर्वांचा अभाव असणे म्हणजे एकता. एकता ही मानसिक अवस्था आहे आणि ती क्रिया आणि भौतिक स्वरूपावर घडून येते. ऐक्य होण्यासाठी कोणालातरी समजून घ्यावं लागतं. एकजूट होण्यासाठी काहीतरी समर्पण करावे लागते. एकोपा निर्माण व्हायचा असेल तर दुसऱ्यांना सतत सहन करावं लागतं. याचाच अर्थ असा की एकता ही अवस्था समजूतदारपणाची आहे. विविधता सर्व बाबतीत असते. बौद्धिक,आर्थिक, परिस्थिती, वर्ण, जाती, आवड, निवड, क्षेत्र... तसेच वैयक्तिक विचार आणि मान्यता. या सर्वांमुळे विविधता, विषमता जाणवते आणि एकतेला तडा बसतो. म्हणून ऐक्य आणि एकता घडून येण्यासाठी दुसऱ्याचे विचार समजून घेण्याची आणि स्वतः समजदारपणा घेण्याची गरज असते. स्वातंत्र्याच्या काळामध्ये, आणि त्यापूर्वी ही अनेक वर्षापासून सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य समजून काही व्यक्तींनी क्रांती घडवून आणली व भारतीय समाजाचे नेतृत्व करत विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. असंख्य क्रांतिवीरांनी प्राणाची बलिदान दिले. मात्र त्या बलिदानापासून इतर अनेकांनी प्रेरणा घेतली. व ऐक्यातून ध्येयप्राप्ती चा विचार पुढे नेला. त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारत पाहत आहोत. मी किंवा माझेच खरे, माझाच विचार महत्त्वाचा. मीच तेवढा व्यवस्थित, हुशार, असे समजून,म्हणून चालत नाही. सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र करून समुदाय बनवून त्यांच्यातील विविधतेमध्ये काय सारखे आहे आणि कोणता उद्देश एक आहे हे सांगितल्याने ऐक्य निर्माण होते. म्हणून या संदर्भात असे म्हणावे वाटते की काय वेगळेपणा आहे सोडून देऊन एका उद्देशासाठी अनेकांनी एकत्र येऊन केलेली कृती निश्चितच उत्कृष्ट ध्येयाच्या प्राप्तीला जाते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




