पुणे : सिगारेटची राख डोळ्यात गेल्याच्या कारणावरुन काही दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्यास जखमी करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना येरवडा कारागृहात गुरुवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास घडली. राकेश ऊर्फ राख्या जॉनी यकट, सुरेश दयाळू (दोघेही रा. येरवडा मध्यवर्ती कारागृह) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल लगस (वय 22 ) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे तिघेही सराईत गुन्हेगार असून ते येरवडा कारागृहातील बरॅक क्रमांक सातमध्ये एकत्र राहतात. पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी अमोल व राकेश यांची सिगारेटची राख डोळ्यात गेल्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री फिर्यादी अमोल झोपला होता. त्यानंतर पुर्वीच्या कारणावरुन आरोपींनी संगनमताने गुरुवारी पहाटे दीड वाजता संगनमताने फिर्यादीस दगडाने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी अमोल याच्या डोक्याला जखम झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
शहर
- रेल्वेचा मोठा हातोडा! वांद्रे येथील गरीबनगर १०० टक्के अतिक्रमणमुक्त, ४०० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!
- विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार; १ जूनपासून तिकिटे महागणार!
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- डिजिटल क्रांती! महाराष्ट्र बनणार देशातील सर्वात मोठे 'डेटा सेंटर हब'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
- रेल्वेचा मोठा हातोडा! वांद्रे येथील गरीबनगर १०० टक्के अतिक्रमणमुक्त, ४०० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!
- विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार; १ जूनपासून तिकिटे महागणार!
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
गुन्हा
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
- पामबीच मार्गावर थरारक अपघात अन् 'ड्रग्ज'चा काळाबाजार उघड! कारमधून ७० लाखांची अफू, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त; चालक फरार!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!

























Subscribe to my channel



