एका छताखाली अनेक सदस्य राहत असले, तरीही त्यांपैकी काहींनाआपण एकटे आहोत, असे वाटू शकते. बाह्य जगात लोकप्रियता वप्रतिष्ठा असूनही काही लोकांना एकटेपणा जाणवतो. जे लोक सततगराड्यात असतात, त्यांनाही एकटेपणा छळतो. त्यामुळे हे समजून घेतलेपाहिजे की, एकटेपणा ही परिस्थिती नसून आजार आहे. तो दीर्घकाळटिकला, तर नैराश्य येते . म्हणूनच एकाकीपणावर वेळीच उपचार केले पाहिजेत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, एकटेपणा ही एक भावना आहे.तुम्ही ती जितकी जास्त अनुभवाल, तितकी ती वाढत जाईल. आणि हेदेखील निश्चित आहे की ही भावना पूर्णपणे संपणार नाही, तर याअनुभूतीचे तोंड आपल्याला अन्यत्र वळवावे लागेल. त्यासाठी आधी हेकाम करा की, इतरांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे आपण हलकेहोतो. मनावरील ओझे एकाकीपणाला खतपाणी घालत असते. दुसरेम्हणजे, लोकांना भरपूर मदत करा. सहकार्याची वृत्ती एकटेपणामध्येआनंद भरते. तिसरे काम म्हणजे, एकाकीपणाला एकांताशी जोडा.एकटेपणा आपण इतरांच्या सोबतीने मिटवतो, पण एकांतात आपणपरमात्म्याशी जोडले जातो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: १८ जुलैला तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा.
- नागपूर: बंदी फक्त कागदावर, महाराष्ट्रात व्हेप आणि ई-सिगारेटचा बेकायदा काळाबाजार तेजीत
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
महाराष्ट्र
- पुणे: १८ जुलैला तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा.
- नागपूर: बंदी फक्त कागदावर, महाराष्ट्रात व्हेप आणि ई-सिगारेटचा बेकायदा काळाबाजार तेजीत
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- नांदेड: नांदेडमध्ये बनावट पोलिसाचा डाव फसला; सतर्क नागरिकामुळे सोन्याची फसवणूक टळली
गुन्हा
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
- पुणे: "आमचा ब्रँड मोठा, करायचे ते करा!" रिलायन्स आउटलेटला महागात पडले एक्स्पायर्ड चीज विकणे
- बीड: गाजलेल्या विलास घुले प्रकरणात मोठा खुलासा, उमेश मानेविरुद्ध अत्याचार, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा; तपासाला नवे वळण
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.

























Subscribe to my channel


