मित्र कधीच खूप जास्त नसतात. थोडेफार असतात. तेही दोन प्रकारचे—अंतरंग आणि बहिरंग. मैत्रीत समानता, संयम व संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मित्र जोडण्याची इच्छा असेल आणि मैत्रीच्या बाबतीत एकटेपणा जाणवत असेल तर एक प्रयोग करून पाहा. आपल्या नातेसंबंधांतून मैत्री शोधा. त्यामुळे ते किमान ओळखीचे व पारखलेले असतील. हा प्रयोग अर्जुन व श्रीकृष्ण यांनी केला होता. ते दोघे रक्ताच्या नात्याने जोडलेले होते. त्यांनी त्या नात्याचे मैत्रीत रूपांतर केले. त्यांची मैत्री इतकी सुंदर होती की, अनेक प्रसंगी अर्जुनाने श्रीकृष्णांना गुरू असेही संबोधले. ते योग्यच होते. मित्र कधी गुरूच्या भूमिकेत येईल. हे सांगता येत नाही. वेळ आल्यावर शिष्यही बनतो तोच खरा मित्र असतो. स्वतः गुरूची भूमिकाही निभावतो. मित्र हे पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखे नसतात. डाव जिंकण्यासाठी हवे तसे वापरले. मित्र हे एखाद्या ग्रंथाच्या पानांसारखे असतात. ग्रंथ बंद असला तरी त्याचे महत्त्व कायम असते. त्यातील प्रत्येक चांगला विचार आयुष्यात उपयोगी पडतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक'वर भीषण काळ फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; २ तास वाहतूक ठप्प.
- पुणे: सावरकर बदनामी प्रकरण उलटतपासणीसाठी निश्चित 'टाईमटेबल' द्या; फिर्यादी सात्यकी सावरकरांची न्यायालयात मागणी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- पुणे: चाकणमधील खड्ड्यांचा विळखा; अपघात झाल्यास थेट संबंधित विभागावर होणार कारवाई; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
महाराष्ट्र
- मुंबई: पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक'वर भीषण काळ फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; २ तास वाहतूक ठप्प.
- पुणे: सावरकर बदनामी प्रकरण उलटतपासणीसाठी निश्चित 'टाईमटेबल' द्या; फिर्यादी सात्यकी सावरकरांची न्यायालयात मागणी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- पुणे: चाकणमधील खड्ड्यांचा विळखा; अपघात झाल्यास थेट संबंधित विभागावर होणार कारवाई; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
गुन्हा
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज























Subscribe to my channel




