नाशिक – शहरातील एबीबी सिग्नलवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. हा भीषण अपघात रात्री 1 वाजेदरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू असून दोन्ही कारमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. एका कारचा चालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
महिंद्रा झायलो कार (MH1DC9746) आणि मारुती ब्रीझा (MH15GL3461) या गाड्याची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कार उलटल्या झाल्या होत्या. प्रवासी कारमधून बाहेर फेकले गेले होते. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रिझा कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रिझामधील कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
शहर
- चोराची मोठी फजिती! मंदिरात चोरीसाठी शिरला, पण बाहेर पडताना अडकला; रात्रभर आतच अडकून पडला चोर!
- अढळ निष्ठा! ३९ किलो वजनाचा महाराजांचा पुतळा डोक्यावर घेऊन शिवभक्ताची अनवाणी पायी वारी; प्रखर उन्हातही दाखवला अदम्य उत्साह!
- पुणे: भुताबाधेच्या नावाखाली ५३ वर्षीय महिलेची ३ लाख ९० हजारांची फसवणूक; भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर
- कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं मोठं पाऊल! 'या' ३ दिग्गजांची प्रवक्तेपदी निवड; आंदोलनाला मिळणार नवी दिशा!
महाराष्ट्र
- चोराची मोठी फजिती! मंदिरात चोरीसाठी शिरला, पण बाहेर पडताना अडकला; रात्रभर आतच अडकून पडला चोर!
- अढळ निष्ठा! ३९ किलो वजनाचा महाराजांचा पुतळा डोक्यावर घेऊन शिवभक्ताची अनवाणी पायी वारी; प्रखर उन्हातही दाखवला अदम्य उत्साह!
- पुणे: भुताबाधेच्या नावाखाली ५३ वर्षीय महिलेची ३ लाख ९० हजारांची फसवणूक; भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर
- कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं मोठं पाऊल! 'या' ३ दिग्गजांची प्रवक्तेपदी निवड; आंदोलनाला मिळणार नवी दिशा!
गुन्हा
- रक्ताचं नातं ठरलं काळं! जुन्नरमध्ये पोटच्या मुलाकडूनच वडील आणि भावाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ!
- गुन्हेगारांची मुजोरी! पोलिसांसमोर मिशा पिळत आणि हसत अटकेचा व्हिडिओ व्हायरल; संतापलेल्या नागरिकांकडून कारवाईची मागणी!
- पुणे: हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद; सीईओ, ट्रेनिंग हेड आणि एचआरला अटक; कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
राजकीय
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
इतर
- दहावीच्या परीक्षेत 'पुरवणी कांड': मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाकडूनच उत्तरपत्रिका लेखन; सिंधुदुर्गात खळबळ!
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.























Subscribe to my channel



