नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपने प्रथमच सदस्यसंख्येचा 100 चा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी झालेल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या फेरीनंतर भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार आता १०१ वर उभे आहेत.
जपने इतक्या जागा जिंकल्या13 पैकी 4 जागांवर विजय मिळवत भाजपने हा पराक्रम गाजवला आहे. ज्यासाठी गुरुवारी मतदान झाले आहे. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली आहे. आसाम त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील 3 राज्यांमधून भाजपने राज्यसभेच्या 4 जागा जिंकल्या आहेत. या भागातून भाजपने राज्यसभेतील (Rajya Sabha) सदस्यांची संख्याही वाढवली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की, "आसामने एनडीएच्या 2 उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या पवित्रा मार्गेरिटा 11 मतांनी तर यूपीपीएलच्या रावंगवरा नरझारी 9 मतांनी विजयी झाल्या. विजेत्यांचे अभिनंदन असे ट्विट केले आहे.
राज्यसभेत भाजपने 100 चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर फेकले गेले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या 2 आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजप उमेदवार आणि त्यांच्या महिला विंगचे प्रदेशाध्यक्ष एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली. ज्यामुळे ती संसदेच्या वरच्या सभागृहात स्थान मिळविणारी राज्यातील पहिली महिला ठरली.
आसाममध्ये काँग्रेसचे रिपुन बोरा आणि राज्यसभेतील राणी नारा यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या विजयानंतर 'आप'ने राज्यातील 5 ही जागा जिंकल्या. आता राज्यसभेत 'आप'च्या जागांची संख्या 8 झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या टप्प्यात काँग्रेसचे संख्याबळ 5 जागांपेक्षा कमी झाले आहे.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel