Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेत शरद पवार (Sharad Pawar) यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. खुद्द डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम आहे. रुबी हॉल रुग्णालयाकडून शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना आज देण्यात डिस्चार्ज येणार आहे. शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते बरे झाले असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?
शरद पवार यांच्या प्रकृतीची अपडेट देत डॉ परवेझ ग्रँट म्हणाले, आज आम्हाला आनंद झाला आहे… पवार साहेब यांची तब्येत चांगली आहे ते आज घरी जाणार आहेत… छोटसं छातीचं इन्फेक्शन झालं होतं… एक तासाने शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक मधून सोडण्यात येणार… घरी जाऊन आराम करतील… चार-पाच दिवस घरीच आराम करतील पुण्यामध्ये नंतर बाहेर जाऊ शकता…. शरद पवार पूर्ण चांगले झाले आहेत…
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवार यांच्या विविध वैद्यकिय चाचण्या करण्यात आल्या… रिपोर्ट आल्यानंतर काळजी करण्याचं काहीही कारण नाही.. असं देखील डॉक्टरांना सांगितलं.
सांगायचं झालं तर, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत प्रकृतीबद्दल अपडेट कळवली होती. एक पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणालेल्या, बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचे समोर येत होतं. मात्र 9 फेब्रुवारी रोजी त्यांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आलं होतं. आता शरद पवार यांची प्रकृीत उत्तम असून, त्यांना शनिवारी डिस्चार्ज असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
शहर
- कुंभमेळा रस्ते निविदा घोटाळा: २,२७० कोटींच्या कामांत १६ कंत्राटदारांची 'रिंग' करून भ्रष्टाचार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
- वर्ध्यात खासगी जमिनीवर सार्वजनिक रस्ता अन् शाळा कशी? उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल; प्रशासनाला बजावली नोटीस
- पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळल्याने इंजिन खराब होत नाही! केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्र्यांचे व्हायरल दाव्यांवर स्पष्टीकरण
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
महाराष्ट्र
- कांदा दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा; घोडेगाव उपबाजारात अवघ्या आठ दिवसांत २७ कोटींची उलाढाल!
- कुंभमेळा रस्ते निविदा घोटाळा: २,२७० कोटींच्या कामांत १६ कंत्राटदारांची 'रिंग' करून भ्रष्टाचार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
- वर्ध्यात खासगी जमिनीवर सार्वजनिक रस्ता अन् शाळा कशी? उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल; प्रशासनाला बजावली नोटीस
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
गुन्हा
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
- ओरोसमध्ये गुटखा माफियांचे धाबे दणाणले; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.
- नवी मुंबई: लोकलमध्ये हाहाकार! वाशी-जुईनगर दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक; रेल्वे गार्ड गंभीर जखमी.
- साताऱ्यात बनावट नोटांचे रॅकेट उघड; उरूलच्या सरपंचासह पाच जणांवर गुन्हा दाखल, १७ बनावट नोटा जप्त.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?

























Subscribe to my channel



