नवी दिल्ली : खासदारांच्या मुलांना तिकीट न देणे पाप असेल तर, मी हे पाप केले आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे, तसेच पक्षात घराणेशाही चालणार नसून, घराणेशाहीच्या राजकारणासाठी इतर पक्ष असल्याचे मोदींनी पक्षातील खासदारांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मोदी म्हणाले की, जर कोणाचे तिकीट कापले असेल, तर त्याची जबाबदारी माझी आहे. यावेळी मोदींनी सर्व खासदारांना निवडणुकीत भाजपच्या काही जागांवर मिळालेल्या पराभवाचे मूल्यांकन करण्यासही सांगितले आहे.
तुमच्या भागातील गमावलेल्या 100 बूथचे मूल्यांकन करण्यास तसेच का हरलो याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना मोदींनी बैठकीमध्ये सर्व खासदारांना दिल्या आहेत. यामुळे पराभवाची कारणे शोधता येतील आणि त्यात सुधारणा करणे सोपे होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याबाबतही चर्चा केली. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबतही त्यांनी काश्मीरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले.
निवडणुकीत भाजपचा शानदार विजय
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. यूपीमध्ये इतिहास रचताना भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला. यूपीमध्ये भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. तर सपा आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 2 तर बसपाला 1 जागा मिळाल्या. उत्तराखंडमध्ये भाजपने 47 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावे लागले. गोव्यात भाजप बहुमतापासून एक जागा दूर राहिला आहे. मात्र मित्रपक्षांच्या मदतीने तेथे सरकार स्थापन करण्यात येणार आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




