बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मात्र, जया बच्चन आणि पापाराझी यांचे कायमच खटके उडताना दिसतात. जया बच्चन यांना पापाराझींनी फोटो काढणे अजिबातच पटत नाही. पापाराझींना कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्या सतत सुनावताना दिसतात. पापाराझी आणि जया बच्चन यांच्यात एकदा नाही तर हजार वेळा वाद झाला. मागच्यावेळी तर जया बच्चन यांनी थेट पापाराझींच्या पॅन्टवर कमेंट केली होती, ज्यानंतर जया बच्चनला टीकेचे धनी होण्याची वेळ आली. आता पुन्हा एकदा पापाराझी फोटो काढत असल्याने जया बच्चन यांना राग अनावर झाला. जया बच्चन पापाराझी फोटो आणि व्हिडीओ काढत असताना भडकल्या आणि खडेबोल सुनावले. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी त्या घटनेनंतर काल रात्री उशीरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
काल मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले होते. यादरम्यान जया बच्चन काही महिलांसोबत उभे राहून गप्पा मारत होत्या. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. जया बच्चन यांना हे पाहून प्रचंड राग आला आणि त्यांनी म्हटले की, बस आता बस… ठीक आहे आता बस आता.. यावेळी जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता.
यादरम्यान करण जोहर तिथे आला आणि जया बच्चन यांना भेटला. जया बच्चन आणि करण जोहर एकमेकांना भेटत असताना पापाराझींनी त्यांचा फोटो काढला. जया बच्चन तिथून निघून जाताच पापाराझी यांना करण जोहर हा म्हणाला की, माझ्यामुळे तुम्हाला फोटो मिळाला. यादरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रागाचे इमोजी शेअर केले. आता चूप म्हणून पोस्ट केली. आता अमिताभ बच्चन यांनी नक्की कशासाठी ही पोस्ट शेअर केली, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
शहर
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
महाराष्ट्र
- मुंबई: घाटकोपर स्थानकावर थरार; लोकलच्या छतावर चढलेल्या ३० वर्षीय तरुणाने ओव्हरहेड वायरला केला स्पर्श; विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण गंभीर जखमी
- कोल्हापूर: धावत्या ई-बाईकचा थरार! अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यातच जळून खाक; महिलेचा टळला अनर्थ
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
गुन्हा
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट

























Subscribe to my channel




